नववर्षाच्या पहिल्याच दिवशी परभणीत तरुणाची निर्घृण हत्या! SAAMTV
महाराष्ट्र

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी परभणीत तरुणाची निर्घृण हत्या!

शहरातील दर्गा रोड परिसरात असलेल्या कालव्याच्या बाजूला आज पहाटे युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

राजेश काटकर

परभणी : परभणी शहरात नववर्षाचा पहिला दिवस तरुणाच्या हत्येने उजाडलाय. शहरातील दर्गा रोड परिसरात असलेल्या कालव्याच्या बाजूला आज पहाटे युवकाचा मृतदेह आढळून आल्याने दर्गा रोड भागात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

हे देखील पहा :

दुपारनंतर मृतदेहाची ओळख पटली असून, शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भोई गल्ली भागात राहत असलेल्या अमिष नवीद खान (17) हा तरुण शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. घरच्यांनी त्याच्या शोध घेतला असता तो कुठून आढळून येत नव्हता. परंतु, शनिवारी सकाळी कोडगाव शिवाराच्या एका कॅनलच्या बाजूच्या झाडांमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT