beed doctor  Saam tv
महाराष्ट्र

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Beed Shocking update : बीडमध्ये तरुण डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

बीडमधील एका खासगी रुग्णालयात तरुण डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

डॉ. संजय ढवळे असे डॉक्टरचे नाव आहे. तो भूलतज्ञ म्हणून कार्यरत होता.

आरएमओ म्हणून काम करणाऱ्या ढवळे याने रुग्णालयातच आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालं आहे.

डॉ. ढवळे आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये तरुण डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुण डॉक्टर हा खासगी रुग्णालयात आरएमओ म्हणून कार्यरत होता. तरुण डॉक्टरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय ढवळे असे डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर ढवळे हा भूलतज्ञ म्हणून कार्यरत होता.

त्याने औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. डॉ. संजय ढवळेने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समोप आलेलं नाही. मात्र, तरुण डॉक्टरने आयुष्य संपवल्याने आजबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव काय?

डॉ. संजय ढवळे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव

तरुण डॉक्टर कोणत्या रुग्णालयात काम करत होता?

बीडमधील एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) म्हणून कार्यरत होता.

सध्या या प्रकरणाचा कोण तपास करत आहे?

या घटनेनंतर स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT