forest department dart hits man : 
महाराष्ट्र

निशाणा हा ‘चुकला’ ना! वन अधिकाऱ्यानं धरला नेमं अन् झाला गावकऱ्याचा गेम; थेट माणसाला लागला डार्ट

forest department dart hits man : माकडान गावात धुमाकूळ घातला, आणि या माकलाडा जेरबंद करण्यासाठई वनअधिकारी पोहचले, पण या मोहिमेवेळी चांगलाच घोळ झाला. नेमकं काय झालं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एका माकडामुळं पायाला डाक्टरची पट्टी बांधलेलं ही हाईत सदानंद खराटे. यांच्या पायला बसलाय जनावरांना बेशुद्ध करणारा डार्ट.नेमकं घडलं कसं तर ती अस्सस. एका पिसाळलेल्या माकडानं. यवतमाळमधल्या भवानी गावच्या नागरिकांच्या झोपाच उडवल्या. या घरावरनं त्या घरावर अन् त्या घरावरनं या घरावर नुसत्या उड्या. कधी म्हाताऱ्यांवर हल्ला तर कधी लहान लेकरांना चावा. पिसाळलेल्या माकडंना नुसता उत आणला.

अखेर गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना बोलावलं अन् वन अधिकारीबी तकडाफडकी बंदूक घेवून हजर. तासाभराच्या झांगडगुत्यानंतर माकड दिसलं. अधिकार्यानं भरला डार्ट. अन् धरला नेमं. एका जागी बसल ती माकड कसलं. टायमावर माकडानं हाणली उडी अन् अधिकाऱ्याचा चुकला नेम. थेट डार्ट बसला सदानंद खराटेला. जागेवर टांगा पलटी.ऐका सदानंद खराटे काय म्हणत्यात .

माकड शेवटी जंगलातला प्राणी त्याला एक कळत नाय. पण माणसाला तर कळतंय. कशाला जायचा वन खात्याचा उद्योग बघायला. झाला का नाय डोक्याला ताप..असो सरकारी माणसाला सरकारी सरकारी काम करु द्या आपण आपला उद्योग सांभाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT