Yavatmal News saam tv
महाराष्ट्र

अशीवेळ कोणावरही येऊ नये; घरी परतलेल्या विद्यार्थ्यांनी मत

अशीवेळ कोणावरही येऊ नये; घरी परतलेल्या विद्यार्थ्यांनी मत

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : युक्रेन–रशिया यांच्‍यातील युद्धाने युक्रेनमधील वातावरण तणावाचे होते. हल्‍ले सुरू झाल्‍याने कधी व कुठे बॉम्‍ब पडेल हे सांगता येत नव्‍हते. यामुळे मनातून खुप हादरलो होतो; अगदी जीव मुठीत धरून होतो. यावेळी घरचे कायम संपर्कात होते; तरीही त्‍‍यांची खुप आठवण यायची. आता घरी सुखरूप परतलो असलो तरी अशी वेळ कोणावरही येवू नये; अशी प्रतिक्रीया युक्रेनहून परतलेल्‍या (Student) विद्याथ्‍र्यांनी ‘साम’शी बोलताना दिली. (yavatmal news Three students returned home from Ukraine)

युक्रेनच्या (Ukraine) चेर्निवत्सिमधील बुको विनीयन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या दिग्रस येथील तीन विद्यार्थी सोमवारी सायंकाळी सुखरुप मायदेशी परत आले. तर अजूनही दोन अडकून पडले आहे. तर एकजण पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. युक्रेनवरून दिग्रस येथे (Yavatmal News) आलेले विद्यार्थी ऋषीकेश राठोड, प्रतीक्षा जाधव, हिमांशू पवार यांनी युक्रेन आणि रशिया हल्ला दरम्यान आलेला अनुभव 'साम टिव्ही'शी बोलताना शेअर केला.

आणखी तीन विद्यार्थी परतीच्‍या प्रवासात

तीन विद्यार्थी आपल्या घरी सुखरुप परत आले आहेत. मात्र अद्यापही तीन विद्यार्थी परतीच्या प्रवासात असल्याने त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या काही (Ukraine Russia war) दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. जिल्ह्यातील सात विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस शिक्षण घेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT