Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News: सहा महिन्यांपूर्वी गावातून पलायन; विवाहीत प्रेमयुगूलाने एकत्रच संपविले जीवन

Yavatmal News : सहा महिन्यांपूर्वी गावातून पलायन; विवाहीत प्रेमयुगूलाची एकत्रच संपविले जीवन

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: दोन्ही विवाहित असताना विवाहबाह्य प्रेम संबंध होते. या प्रेमाखातर दोघे घरातून पळून गेले. (Yavatmal) काही दिवसांनी गावी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेत विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Breaking Marathi News)

यवतमाळच्या झरी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या जंगलात ही घटना उघडकीस आली. मंदा अर्जुन गाऊत्रे (वय ३०) आणि नामदेव गोंविदा खडसे असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमयुगलाचे नाव आहे. हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ (Love Afair) बुडालेले होते. कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे हा विवाहित असून त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तर मंदा अर्जुन गाऊत्रे ही देखील विवाहित असून या महिलेला दोन मुली आहेत. मागील काही महिन्यापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. 

नातेवाईकांचा घरात घेण्यास नकार 

सहा महिन्यापूर्वी दोघेही गावातून पळून गेले होते. तीन दिवसांपूर्वी दोघेही गावात परत आले. मात्र दोघांनाही नातेवाईकांनी घरात घेण्यास नाकार दिला. दरम्यान गणपती विसर्जनच्या दिवशी सायंकाळी दोघेही कोडपाखिंडी गावातून काही अंतरावर असलेल्या जंगलात गेले आणि तिथे मुरूमाच्या खाणीत असलेल्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT