Yavatmal News Saam Digital
महाराष्ट्र

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

Yavatmal Accident News : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत यवतमाळकडे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या वाहनाला ट्रकने जोराची धडक दिली. यात चार जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत.

Sandeep Gawade

संजय राठोड

राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ भीषण दुर्घटना घडली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत यवतमाळकडे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या वाहनाला ट्रकने जोराची धडक दिली. यात चार जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये २ लहान मुले

प्रविण महाजन यांनी सदर अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. अपघातात मृ्त्या झालेल्यांमध्ये २ लहान मुलांचा समावेश असून दोन्ही मुले एकाच घरातील असल्याने हळवळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथे लग्नाचा स्वागत समारंभ होता. हा संभारंभ आटोपून पाहुणे परत यववतमाळकडे निघाले होते. राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ पाहुण्यांचं हे वाहन रस्त्याच्या बाजूला उभे होतं. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने वाहनाला जोरदार धडक दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्वांना वाहनातून बाहेर काढल. यात ४ जणांचा जागीच ठार झाले होते ज्यात २ मुलांचा समावेश आहे, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT