Raju Todsam Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal News: यवतमाळमधील बीआरएसच्या नेत्याने आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याची दिली धमकी, काय आहे कारण?

Raju Todsam News: यवतमाळमधील बीआरएसच्या नेत्याने आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याची दिली धमकी, काय आहे कारण?

साम टिव्ही ब्युरो

>> संजय राठोड

Yavatmal News: बीआरएसचे नेते राजू तोडसाम यांनी पालकमंत्री आणि आमदार यांच्यावर बाॅम्ब हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधनावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी तयार राहा, असं राजू तोडसाम यांनी म्हंटल आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी यवतमाळच्या हजारो शेतकरी, शेतमजूर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजू तोडसाम यांनी मोर्चा काढला. यावेळी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना ते म्हणाले होते की, झालेल्या नुकसानीकडे कोणी लक्ष देत नाही, यात आपलीच चुकी असून यापुढे कोणताही लोकप्रतिनिधींवर बाॅम्ब हल्ला करा, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

कोण आहेत राजू तोडसम?

यवतमाळमधील (Yavalmal) आर्णी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये भाजपने तोडसाम यांना उमेदवारी नाकारली होती.

त्यामुळे राजू तोडसाम यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी कांग्रेससोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT