MP Bhavna Gavali Saam tv
महाराष्ट्र

खासदार हरवले; भाजपने दिली पोलिसात तक्रार

खासदार हरवले; भाजपने दिली पोलिसात तक्रार

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी गायब आहेत. अशात शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. मात्र यात खासदार गवळी गैरहजर असल्याने भाजपने (BJP) तीच संधी साधत खासदार थेट हरविल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. (yavatmal news BJP file a complaint with the police mp bhavna gavli)

खासदार भावना गवळी या गेल्‍या सहा महिन्‍यांपासून गायब आहेत. या वरून आमच्या मतदार संघातील खासदार भावना गवळी मागील सहा महिन्यांपासून मतदार संघात आलेल्या नाही. त्यामुळे मतदार संघात अनेक समस्यांचा सामना मतदार (Yavatmal News) संघातील सामान्य नागरिकांना करावा लागत असल्याची लेखी तक्रार भाजपच्या पदाधिकारी माया शेरे यांनी दिली आहे.

बॅनरही लावले

दरम्यान भाजपने रात्री जिल्हा पोलीस (Police) अधीक्षक चौकात खासदार हरविल्याचे होल्‍र्डींग लावले होते.त्यानंतर काही वेळात ते होल्डिंग शिवसैनिकांनी हटविले. आता भाजप महिला पदाधिकारी शेरे यांनी चक्क खासदार हरविल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT