Solapur Accident News, Hospital  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Accident News : उसाने भरलेली ट्रॉली अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

कमल या रस्त्याच्या कडेने चालत जाताना त्यांच्या अंगावर उसाने भरलेली ट्रॉली पडली.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News : उसाने भरलेली ट्रॉली घेऊन जात असताना ट्रॉली महिलेच्या अंगावर उलटल्याने साेलापूर जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. (Breaking Marathi News)

या घटनेत अक्कलकोट तालुक्यातील मनगोळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे. कमल गेजगे असे मृत महिलेचे नाव आहे. कमल या रस्त्याच्या कडेने चालत जाताना त्यांच्या अंगावर उसाने भरलेली ट्रॉली पडली.

यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना लगेच खासगी वाहनाने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ६ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

SCROLL FOR NEXT