#परीक्षांचाधंदाथांबवा: 8-10 दिवसात आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा घेणार लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा: 8-10 दिवसात आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा घेणार

न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत.

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याकडे करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात Jalna बोलत होते.

हे देखील पहा-

उद्याच बैठक घेऊन आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करणार असून न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये नाही, कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं नाही असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज आणि उद्या होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही नसून पुढे ढकलली आहे असंही टोपे म्हणाले. आता 8-10 दिवसांतच परीक्षा घेणार असून वेळेत काम पूर्ण न केल्याचा न्यासा कंपनीचा दोष आहे असं सांगायला देखील टोपे विसरले नाहीत. राज्यातील शाळा उघडण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला SOP देणार असून मंदिरांसाठी देखील SOP देणार असल्याचं टोपे म्हणाले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

SCROLL FOR NEXT