Accident 
महाराष्ट्र

वृद्धास मारहाण केलेल्या त्या युवकास सातारा पाेलिस शाेधणार?

ओंकार कदम

सातारा : सातारा शहरातील राजपथावर रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला एका भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक Accident दिली. ही धडक एवढी जोरात होती की या धडकेत वृद्ध लांब उडून पडला. जखमी वृद्धाची पादचारी रस्त्याच्या कडेला घेऊन विचारपूस करत असताना रस्त्यात वाहनास का आडवा आला या कारणावरून दुचाकीस्वराने चक्क लाथा आणि बुक्क्यांनी वृद्धाला मारहाण केली. will-police-find-youth-accident-senior-citizen-satara-crime-news-sml80

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित दुचाकीस्वार हा सातारा शहरातच राहणारा असूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. त्याने कृत्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सीसीटीव्हीतील चित्रीकरणानूसार सातारा पोलिसांनी संबंधित युवकाचा शाेध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनतेतून होऊ लागली आहे. दरम्यान शहरात सध्या अल्पवयीन मुले देखील गल्ली बाेळात माेठ्या प्रमाणात दुचाकी फिरवत असल्याने छाेटे माेठे अपघात घडत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT