bear identified in buldhana 
महाराष्ट्र

काय सांगता! अस्वल निवांतपणे अेालांडत हाेते रस्ता

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा शहरानजीक असलेल्या राजुर घाटातील जंगलातील हिंसक प्राणी रस्त्यावर फिरायला लागले आहेत. हाेय, हे खरं आहे. शहरातील आरटीओ कार्यलया जवळ एक अस्वल दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडून वस्तीकड़े जाताना नागरिकांनी पाहिले. या अस्वलाचा व्हिडिओ काहींनी मोबाइलमध्ये कॅमेराबद्ध केला. (wild-animal-bear-found-in-buldhana-rto-office-road-sml80)

शहरा जवळ फिरताना हिंसक प्राणीची माहिती नागरिकांनी वारंवार वन विभागाला दिली आहे. मात्र याकडे वन विभाग दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा अस्वल शहराकडे येताना दिसले आहे.

शहराच्या सीमेलगत अस्वलाचा वावर bear identified in buldhana असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवांतपणे हे अस्वल रस्ता अेालांडत असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आता तातडीने वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्याची शहराकडे येण्याची कूच बंद करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT