उस्मानाबादचे पालकमंत्री कुठे आहेत?...(पहा व्हिडिओ) Saam Tv News
महाराष्ट्र

उस्मानाबादचे पालकमंत्री कुठे आहेत?...(पहा व्हिडिओ)

पालकमंत्री शंकरराव गडाख हे फक्त ध्वजारोहणासाठी उस्मानाबाद येत असल्याची ओरड भाजपाकडून ही केली जात आहे. पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे जिल्हावासी नाराज होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी, उस्मानाबाद

उस्मानाबाद: जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल आता उस्मानाबादकर विचारू लागले आहेत. पालकमंत्री शंकरराव गडाख हे फक्त ध्वजारोहणासाठी उस्मानाबाद येत असल्याची ओरड भाजपाकडून ही केली जात आहे. पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे जिल्हावासी नाराज होत आहेत. (Where is the Guardian Minister of Osmanabad? ...Watch Video)

हे देखील पहा -

26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, आणि 17 सप्टेंबर या दरम्यानच पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येतात आणि यावेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्याची पाहणी केल्याचा आव आणतात, हे पालकमंत्री उपरे पालकमंत्री असून उस्मानाबादने शिवसेनेला इतके भरभरून दिले असतानाही स्थानिक पालकमंत्री दिला नाही. त्यामुळे जिल्ह्याची फरफट होत आहे. आजही पालकमंत्री यांचा धावता दौरा असून घटनास्थळी भेट देत सरळ मार्गे त्यांच्या गावी परतणार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं असून अनेक जिल्ह्यांत पावसाचा कहर पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री हे जिल्ह्यातच आले नसल्याने जनतेकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT