Water Supply Saam TV
महाराष्ट्र

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त

ही थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदार पाठपूरावा करीत आहे. परंतु त्यात यश लाभले नाही.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia News : कंत्राटदाराने थकीत रक्कमेच्या वसूलीसाठी पाणी पूरवठा याेजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील 36 गावांचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे नागरिकांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे. (Maharashtra News)

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील 36 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे देखभाल दुरूस्तीचे 40 लाख रूपये गेल्या दोन महिन्यांपासून थकले आहेत. ही थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदार पाठपूरावा करीत आहे. परंतु त्यात यश लाभले नाही.

दरम्यान या योजनेला पुरविण्यात येणारा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे या योजनेतील पाणी पुरवठा बंद झालेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकीकडे घर घर नल घर घर जल ही मोहीम राबवित असताना या मोहीमेचे पाणीपुरवठा बंद करून जिल्हा परीषद आपल्या ग्रामीण भागातील नागरीकांना शुद्ध पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे अशी चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT