andolan for regular water supply in panchgani saam tv
महाराष्ट्र

Panchgani News : पाचगणीत पाण्याचा ठणठणाट, नागरिकांचा 'एमजीपी'वर राेष

या आंदाेलकांना जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देत पाणी पूरवठा सुरळीत करण्याची हमी दिली.

ओंकार कदम

Satara News :

पाचगणीत पाणी टंचाईची समस्या गंभीर बनल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) चौकात आज (गुरुवार) नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी लवकरात लवककर पाणी पूरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली. (Maharashtra News)

पाचगणी येथील नागरिकांनी मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्राधिकरणाविरुद्ध घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी हेन्री जोसेफ, रंजन कांबळे, अनमोल कांबळे यांची भाषणे झाली.

प्राधिकरण अधिकाऱ्यांनी समोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी आंदाेलकांनी केली. दरम्यान या आंदाेलकांना जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार आवळे, शाखा अभियंता आनंदा तराळ हे सामाेरे गेले. त्यांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेत त्यांच्या मागणी पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT