jalna, police saam tv
महाराष्ट्र

Crime News : शेकोटीवर टाकून त्याला जिवंत जाळलं, ढाब्यावर जमली बघ्यांची तुफान गर्दी

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime News : जालन्यात ढाब्यावरील वाॅचमनला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजस्थानी ढाब्यावर ही घटना घडली आहे. तुकाराम सखाराम शिंदे असं जिवंत जाळण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Maharashtra News)

जालना - औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका ढाब्यावर (hotel) मध्यरात्री दरम्यान ही घटना घडली आहे. एका शेकोटीवर त्याला टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Tajya Batmya)

सकाळी ही घटना समोर आल्याने परिसारत एकच खळबळ उाडली. या घटनेची माहिती समजताच बघ्यांची (citizens) ढाब्यावर गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पाेहचली. पाेलिस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

Maharashtra News Live Update: बोरिवलीच्या अॅनेक्स मॉलमध्ये लागली आग

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

SCROLL FOR NEXT