Pandharpur Corridor saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Corridor : टाळ मृदंगाच्या गजरात वारक-यांचे भजन आंदाेलन सुरु; कॉरिडॉरला विरोध

वारकरी संघटनांचे पदाधिकारी व वारकरी महाराज मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

भारत नागणे

Pandharpur Corridor : पंढरपुरात होणाऱ्या प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सर्व वारकरी संघटनांनी विरोध सुरू केला आहे. हा विकास आराखडा रद्द करावा या मागणीसाठी संत नामदेव पायरी येते वारकऱ्यांनी भजन आंदोलन सुरू केले आहे.

पंढरपुरातील (pandharpur) प्रस्तावित कॉरिडोरला वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेने विरोध केला आहे. पाठिंबा म्हणून आज सर्व वारकऱ्यांनी एकत्रित येत विठ्ठल मंदिर परिसरात दिंडी मोर्चा काढला आहे.

नामदेव पायरी पासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारून हा दिंडी मोर्चा पंढरपूर शहरातून काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये (morcha) विविध वारकरी संघटनांचे पदाधिकारी व वारकरी महाराज मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT