Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: वर्ध्यात आढळला मसण्या उद; पाण्याच्या शोधात पोहचला नागरी वस्तीत

वर्ध्यात आढळला मसण्या उद; पाण्याच्या शोधात पोहचला नागरी वस्तीत

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जंगलात तसेच गाव शिवारात राहणारा मसण्या उद हा प्राणी वर्ध्याच्या (Wardha) विक्रमशीला नगर परिसरात आढळून आला. लांब आणि काळ्या रंगाचा असलेला हा मसण्या उद चक्क अगदी कुलरच्या आडोश्याला येऊन लपला होता. (Maharashtra News)

मागील काही दिवसांपासून उन्‍हाची तिव्रता वाढली आहे. यामुळे जंगल परिसरात पाणी मिळत नाही. यामुळे पाण्याच्या आणि गारव्याच्या शोधात हा प्राणी वर्धा शहरातील विक्रमशिलानगर येथील एका घराच्या अंगणात शिरला. याठिकाणी असलेल्या कुलर आणि भिंतीच्या मध्येच त्याने आडोसा घेतला होता.

रेस्‍क्‍यू करत पकडले

पीपल फॉर ऍनिमलच्या प्राणिमित्रांनी रेस्क्यू करीत मसण्या उद या प्राण्याला पकडले आणि पिंजऱ्यात बंद करण्यात आले. रेस्क्यू राबवितानाचे हे दृश्य लक्ष वेधून घेणारे आहे. सर्वत्र उकाड्याचे दिवस सुरू झाले असताना आता प्राणी देखील थंडाव्याचा आसरा घेऊ लागले आहे. पाण्याच्या शोधात देखील प्राणी घराशेजारी येत असल्याचेच हे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT