Raigad district nagar panchayat election 2022 saam tv
महाराष्ट्र

Election 2022: रायगडात २१ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात; मतदानास प्रारंभ

सकाळी साडे सात पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) मतदानास प्रारंभ झाला आहे. माणगाव, पाली, पोलादपूर, म्हसळा, तळा या पाच नगरपंचायतींच्या प्रत्येकी चार तसेच खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान घेण्यात येत आहे. त्यासाठी ६० उमेदवार निवडणुकीच्या (election) रिंगणात उतरले आहे. (Raigad district nagar panchayat election 2022 Latest news updates)

ओबीसी आरक्षण (obc reservation) रद्द झाल्यानंतर ओबीसींच्या राखीव जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. संबंधित जागा अनारक्षित करून आज मतदान घेण्यात येत आहे. मतदान केंद्रावर सकाळी साडे सात पासून प्रत्यक्ष मतदानाला (voting) सुरुवात झाली आहे.

रायगड (raigad) जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु आहे (voting begins in raigad district election 2022). पोलीस दलाने मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काेविड १९ (covid19) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन मतदान केले जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT