Sangli , Sangli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : पगार न मिळाल्याने कामगारानं दुकानातील लाखाे रुपयांची तिजाेरीच नेली उचलून अन्...

या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली हाेती.

विजय पाटील

Sangli Crime News : पगार दिला नाही म्हणून नाराज झालेल्या युवकांनी (youth) दुकानातील तिजोरीच नेली उचलून नेल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यात घडला. या प्रकरणी विटा पोलिसांनी (police) संशयितांची मुसक्या आवळल्या आहे. संशयितांकडून तब्बल सात लाख वीस हजार रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Sangli Latest Marathi News)

सांगली नजीकच्या विटा येथील शिवाजीनगर येथील जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये चोरी झाली होती. शटरचे कुलुप तोडून चाेरट्यांनी दुकानात प्रवेश करुन तब्बल आठ लाख वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. यामध्ये चाेरट्यांनी दुकानातील तिजोरीच उचलून नेली हाेती. (Maharashtra News)

विटा पाेलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पदमा कदम व पोलिस निरिक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी दाेघांना अटक केली. याबाबत पोलिस निरिक्षक संतोष डोके म्हणाले संशयित हा ऑनलाईन सेंटरमध्ये कामाला होता. मालकाने पगार दिला नाही म्हणून त्याने ही चोरी केली अशी माहिती समाेर आली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Byculla-Mazgaon Flyover: भायखळा ते CSMT फक्त १० मिनिटांत; दोन नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा असणार मार्ग?

Char Dham Yatra 2026: चारधाम यात्रेला जाताय? 'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही दर्शन, काय आहे नियम?

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

SCROLL FOR NEXT