pocso act, aurangabad, Raksha Bandhan,  saam tv
महाराष्ट्र

Raksha Bandhan : रक्षाबंधनापुर्वी बहिणीची आत्महत्या; अत्याचार प्रकरणी चुलत भावास अटक

या घटनेचा तपास विरगाव पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्या प्रकरणी विरगाव पोलिसांनी चुलत भावास अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Aurangabad Crime News)

एकीकडे भाऊ-बहिणीचे नाते भक्कम करणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan) जवळ आला आहे. दूसरीकडे औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात भाऊ बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

चुलत भाऊच आपल्या बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संबंधित मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी विरगाव पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर पाेक्साे कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती विरगाव पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT