narayan rane vinayak raut 
महाराष्ट्र

सावधान! राणेंची रक्तरंजित राजकारणाची पध्दत पुन्हा सुरु : राऊत

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : नारायण राणे narayan rane यांची रक्तरंजित राजकारण करण्याची पध्दत पुन्हा एकदा चालू होत आहे. त्यापासून जिल्हावासियांनी सावध राहावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील जनतेला जागृत करण्यासाठी आम्ही हे आवाहन करीत असल्याचे राऊत vinayak raut यांनी नमूद केले. sindhudurg political news narayan rane latest news

राऊत म्हणाले या सात वर्षामध्ये अत्यंत शांतता प्रिय जिल्हा पुन्हा लाल भडक जिल्हा रक्ताने माखला जावा अशी इच्छा राणेंची आहे. श्रीधर नाईक ते मनचेकर आणि अंकुश राणे यांचे खून झाले. हे राजकारणातून झालेले खून आहेत. पुन्हा एकदा राजकारणतुन असुरी इच्छा नारायण राणे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिसत असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे कुडाळ येथे भाजपाच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात गद्दारी, फितुरी सहन करणार नाही. भाजप पक्ष देईल ते उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून देण्याचे कर्तव्य पार पाडा असे आवाहन राणेंनी कार्यकर्त्यांना केले हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI चा मोठा निर्णय! आता या खातेधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

Maharashtra Dasara Melava Live Update : महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय - भागवत

Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maggi Recipe : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT