bad road condition saam tv
महाराष्ट्र

Khed: शिवफटा ते शिवखुर्द महाडीकवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचा आंदाेलनाचा इशारा

या परिसरात माेठा अपघात हाेण्याची वाट प्रशासन पहात आहे का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

अमोल कलये

रत्नागिरी : गावच्या विकासासाठी खेड तालुक्यातील शिवखुर्द गावाला रस्त्यासाठी (road) संघर्ष करावा लागत आहे. शिवफटा ते शिवखुर्द महाडीकवाडी या रस्त्याची दैना झाली आहे. सुमारे १३ किलोमीटरचा हा रस्ता उत्तम करावा अशी मागणी ग्रामस्थ (villagers) करीत आहेत. (ratnagiri latest marathi news)

हा रस्ता चांगला व्हावा यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांनी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्लक्षामुळे परिसरात अनेकदा छाेटे माेठे अपघात (accident) घडले आहेत.

आता या रस्त्यावर काेणास गंभीर इजा हाेण्याची वाट शासन पहात आहे का असा प्रश्न ग्रामस्थ विचारु लागले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास आंदाेलन करु असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT