pandharpur saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : महसूल, गौण खनिज अधिका-यांविराेधात बेमुदत हलगी नाद आंदोलनास प्रारंभ

या आंदाेलनातून मार्ग न निघाल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.

भारत नागणे

Pandharpur News : पंंढरपुरातील अवैध खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. या आंदाेलनात माेठ्या संख्येने विविध तालुक्यातील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळासह इतर तालुक्यात सुरू असलेल्या विना परवाना बेकायदेशीर खडी क्रशरवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी नागरिकांसह पुणे विभागीय आयुक्त महसूल यांच्या कार्यालय समोर हलगी नाद आंदोलन सुरू केले आहे.

या बेकायदेशीर खडी क्रशर मधून रोज शेकडो टन दगड उत्खनन करून शासनाच्या महसूल बुडवला जातो. तरीही महसूल आणि गौण खनिज अधिकारी यांच्या कडून कारवाई होत नसल्याने बेमुदत हलगी नाद आंदोलन सुरू केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT