teosa saam tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll, Teosa: तिवसाचे संभाव्य आमदार यशोमती ठाकूर? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll, Teosa Vidhansabha: तिवसा मतदारसंघात कोण बाजी मारणार?

Ankush Dhavre

तिवसा मतदारसंघाध्ये काँग्रेसकडून यशोमती ठाकूर आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर या विजयासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे. जनतेचा कौल हा यशोमती ठाकूर यांच्या बाजूने असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळच्या समुहाच्या एक्झिट पोलनुसार, यशोमती ठाकूर यांनी भाजपचे राजेश वानखेडे यांना मागे सोडलं आहे. यशोमती ठाकूर यांच्यासमोर मोठं आव्हान होतं, मात्र त्यांनी आपला गड कायम ठेवल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यांना भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी तगडी फाईट दिली, मात्र जनतेच्या मनातील संभाव्य आमदार या यशोमती ठाकूर असल्याचं दिसून येत आहे.

यशोमती ठाकूर यांची ओळख काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या अशी आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून भाजपचे राजेश वानखेडे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून यशोमती ठाकूर यांनी विकास कामांवर भर दिला आहे.त्यामुळे त्यांना संभाव्य आमदार म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT