Video Saam Digital
महाराष्ट्र

Video : निवडणूक जुमल्यांचा सोमवारपासून पोस्टमार्टम; अर्थसंकल्पावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Budget 2024 : महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक जुमला असल्याचं म्हटलं आहे. जनतेच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला.

Sandeep Gawade

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांना वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान यावर विरोधी पक्षांनी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून जनतेच्या डोळ्याला पाने पुसण्याचं काम सरकारने केल्याची टीका केली आहे. नाना पटोलेंनी तर हा निवडणुकीच्या जुमल्यांचा अर्थंसंकल्प असून सोमवारपासून आम्ही याचा पोस्टमार्टम करू असं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही मागणी आमच्या सरकारने केली होती. पण त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम यांनी केलं. तरुणांची घोर निराशा झाली आहे. तरुणांना नोकरभरतीमध्ये लुटलं जात आहे. हा पोकळ आणि निवडणुकीच्या जुमल्यांचा अर्थंसंकल्प आहे. आम्ही याचा पोस्टमार्टम सोमवारपासून करणार आहे.

विभागानुसार काहीच तरतुद नाही. तरतुदीचा उल्लेख नाही. आम्ही पुस्तक पाहिले पण त्यातही काही नाही. या मंदिरात हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. जनतेच्या पैश्याची लुट यांनी केली आहे. हा बोगस अर्थसंकल्प आहे. महाविकास आघाडीच्या वतीने या फेकू अर्थसंकल्पाचा विरोध करतो. हे आमची नक्कल करायला निघाले आहेत, पण आम्ही देणारे होतो हे घेणारे आहेत, असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Weight loss Tips: व्यायाम न करता वजन कसे कमी करावे?

Shocking : व्हॅलेंटाईन डेला भयंकर घडलं, तरुणानं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक कारण उघड

White Saree Contrast Blouse: पांढऱ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Maharashtra Live News Update : ठाकरे सेनेने विश्वासघात केला, वंचितच्या माजी शहरप्रमुखाचा गंभीर आरोप

Mahashivratri Fast Rules: महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT