vehicle belonging to the security convoy of tourism minister aditya thackeray met with an accident near kharepatan saam tv
महाराष्ट्र

Kharepatan: खारेपाटण नाक्याजवळ आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहने धडकली

मंत्री आदित्य ठाकरे हे काेकण दाै-यावर आले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन वाहनांना अपघात (accident) झाला आहे. खारेपाटण (kharepatan) चेक पोस्ट नजीक ही घटना घडली. (aditya thackeray latest marathi news)

मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गहून (sindhudurg) रत्नागिरीला (ratnagiri) जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी वाहनांचा अपघात झाला. मंत्री ठाकरेंच्या वाहनांच्या मागे वाहने असताना त्यापैकी एका वाहनाने ब्रेक मारला असता त्यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकली.

accident of police vehicles in kharepatan

या अपघातात कोणी जखमी झाले नाही. परंतु अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT