धक्कादायक; वटपोर्णिमेच्या दिवशीच महिलेनी केली विहिरीत उडी मारून आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक; वटपोर्णिमेच्या दिवशीच महिलेनी केली विहिरीत उडी मारून आत्महत्या

लऊळ येथील राहत्या घरामधून कुर्डुवाडीला दवाखान्याच्या कामासाठी निघालेली महिलेने गावच्या शिवारातील सीना माढा उपसा सिंचन कॅनल जवळ असणाऱ्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुर्डूवाडी : लऊळ laula येथील राहत्या घरामधून कुर्डुवाडीला Kurduwadi दवाखान्याच्या कामासाठी निघालेली महिलेने गावच्या शिवारातील सीना माढा Sina Madha उपसा सिंचन कॅनल Canal जवळ असणाऱ्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या Suicide केली आहे. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रुक्मिणी नवनाथ देवकर (वय- ४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आजच वटपौर्णिमेच्याच दिवशीच ही घटना घडल्यामुळे परिसरातील महिलाकडून हळहळ व्यक्त केलं जात आहे. Vatpurnima day woman committed suicide jumping well

हे देखील पहा-

आत्महत्या केलेल्या महिलेचे पतीला husband काल सायंकाळी अर्धांगवायुचा Paralytic दुसरा झटका आला होता. यामुळे कुर्डुवाडीतील एका खासगी दवाखान्यात Hospital त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यामुळे मयत Dead महिला सकाळी ९ दरम्यान घरातून दवाखान्यात जाते, म्हणून मुलांना सांगून ती निघाली. दरम्यान, रस्त्यातच तिने विहिरीच्या कडेला चप्पल ठेऊन उडी मारून आत्महत्या केली आहे.

या घटनेची पोलिसांना Police माहिती मिळताच, कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन, सदर घटनेचा पंचनामा करुन, महिलेला विहिरीतून बाहेर काढले आहे. शवविच्छेदनासाठी Autopsy कुर्डुवाडी ग्रामीण Rural रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तिच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT