Karad Shocking News Saam Tv
महाराष्ट्र

Karad Shocking News : शिक्षक की हैवान! शाळेतील ४ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

Karad News : गेल्या अनेक दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांसंबंधिक अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यात सध्या सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नक्की काय झाले ते तुम्ही पुढे बातमीत पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुरु-शिष्याच्या नात्याला प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.शिक्षक आपल्याला आयुष्यातील अनेक गोष्टीपासून या विश्वात कसे राहावे या सर्व गोष्टीं शिकवून जातात.आपल्या आयुष्यातील चुका अगदी सहजतेने शिक्षक हे आपल्याला शिकवून जातात.मात्र सध्या एक धक्कादायक घटना सर्वत्र व्हायरल होत आहे,ज्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना अशी वागणूक दिली आहे,जी पाहिल्यानंतर प्रत्येकाला संताप आल्याशिवाय राहणार नाही.

सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील एका शाळेतून संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. ज्यात शाळेत शिकणाऱ्या चार मुलांना शाळेतील टेरेसरवर नेऊन लाकडी दांडक्याने शिक्षकाने मारहाण(beating) केलेली आहे. सध्या या शिक्षकाविरोद्धात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन राघुनाथ असे शिक्षकाचे नाव असून हा संपूर्ण प्रकार सातारा (Satara)जिल्ह्यातील कराज तालुक्यातील वसंतगड येथे घडलेला आहे.वसंतगड येथील विठ्ठल गणोशी माने हायस्कूल या शाळेतील संस्था चालकाचा हा शिक्षक मुलगा आहे. खाजगी शाळेतील संस्थापकाच्या मुलाला वाचवण्यासाठी इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलांवरती मुलींची तक्रार असल्याचे सांगत,त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सध्या चारही मुलांना कराड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेले असून मारहाण केलेल्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हे काय? अजून एक प्रकरण

कराडमधील (Karad)वसंतगड येथील चार मुलांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच तेलंगणामधील शाळेमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.ज्यात एका शिक्षकाने आपली विद्यार्थ्यीनीला एवढे मारले आहे की,अक्षरशा: तिच्या का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT