Solapur  Saam tv
महाराष्ट्र

Solapur Political News : 'वंचित' सोलापुरात निवडणूक लढवणार; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

Solapur Political News in marathi : वंचित बहुजन आघाडी सोलापुरात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Political News :

लोकसभेच्या तोंडावर असताना महाविकास आघाडीमध्ये तीन ते चार जागांचा अद्याप तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीला अद्याप सोबत घेता आलेलं नाही. त्यामुळे वंचित या लोकसभेत कोणती भूमिका घेणार, हे २ एप्रिलला स्पष्ट होणार आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडी सोलापुरात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जय्यत तयारी केली आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सात इच्छुकांच्या नावावर चर्चा होत आहे. सोलापुरात १९ एप्रिलनंतर प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जय्यत तयारी केली आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सात इच्छुकांच्या नावावर चर्चा होत आहे. सोलापुरात १९ एप्रिलनंतर प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT