Vaishnavi Hagawane Case  Saam tv
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबाचा माज; बैलासमोरच गौतमी पाटीलला नाचवलं

Vaishnavi Hagawane Case update : राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबाच्या जाचा मुळं सुनचा जीव गेला. जाच हा हुंड्यासाठी होता... कारण हुंड्याच्या पैशातून हगवणे कुटुंबाला मोठेपणा करायचा होता.... असाचा मोठेपणाचा व्हिडीओ समोर आलाय.... पाहा नेमकं घडलंय काय?

Saam Tv

कही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता... ती व्हिडीओ बघा... मग त्या मागची कहाणी. तुम्ही म्हणाल ही गौतमी पाटीलचा डान्स शो यात काय नवीन.... पण गोम अशी हाय ज्यानं ही डान्स शो ठेवला होता ती होता हगावणे.... सुनांचा छळ करणारा अन् सुनांच्या पैशावर माज ही याचा धंदा

याचा माज इतका भयंकर होता की थेट बैला समोरच गौतमी पाटीलचा डान्स ठेवला.... हगवणेचा मोठी पणा ही सुनांच्या पैशांवर होता.... पोरांची लग्न करायची अन् सुनांकडून कोट्यावधीचा हुंडा मागायचा... अन् छळ करायचा.... हुंड्यातल्या पैशात माज करायचा अन् पैशे संपले की पुन्हा सुनांचा जाच करायचा.... स्वत:चा मोठे पणा दाखवण्यासाठी सुनांचा छळ करणं ही हागवणेची सवय.... त्याच्या याच माजापाई एका सुनचा जीव गेला... आता ही माकाड बसलंय जेलात....

घरच्या सुना लेकीवाणी... लेकीवाणी कशाला म्हणता? लेकीच म्हणा की, पण या हगवणे सारख्या लोकांना वाटतंय की घरी सून आली म्हंजी तिच्या माहेरून पैसा आला...पण असला माज टिकत नाय नाय पापाचा घडा भरला की फुटतो... अन् कायद्याचा दणका पडला की पुढचं भाकरीचं तुकडं जेलात तोडायचं.. येवढं नक्की

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT