Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: कांद्याचा ट्रक देशाबाहेर घेऊन जाऊ; कांदाप्रश्‍नी राज्य, केंद्र सरकारला आमदार बच्चू कडूंचा इशारा

कांद्याचा ट्रक देशाबाहेर घेऊन जाऊ; कांदाप्रश्‍नी राज्य, केंद्र सरकारला आमदार बच्चू कडूंचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

कैलास चौधरी

उस्‍मानाबाद : डोळ्यात पाणी आलं तरी चालेल; पण रक्त अटता काम नये. त्यामुळे लवकरात लवकर कांदा (Onion) निर्यात बंदी हटवावी. बंदी उठली नाही तर कांद्याचा ट्रक देशाबाहेर घेऊन जाऊ; असा इशारा आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिला आहे. (Letest Marathi News)

आमदार बच्चू कडू हे कालपासून उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. वेळ आली तर आम्ही कुठलाही मार्ग स्वीकारू असा इशारा देत येत्या पंधरा दिवसांमध्ये दिल्ली चलो आंदोलन करणार असून कांद्याचा ट्रक घेऊन देशाबाहेर घेऊन जाता येईल का? हे देखील पाहणार आहोत; असे आमदार कडू म्हणाले.

शिंदे सरकारने आश्‍वासन पूर्ण करावे

तत्पूर्वीच राज्य आणि केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. शिंदे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून ओळख व्हावी. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा असून त्यांनी राज्यातील एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही, असे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करावे. तसेच अमरावती येथे पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT