narayan rane and uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवमान प्रकरण, केंद्रीय मंत्री नारायण राणे दोषमुक्त

Narayan Rane News: पुरेसा पुरावा नसल्याने दोषमुक्त करावे यासाठी वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी अर्ज केला होता.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोषमुक्त केलं आहे. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. पुरेसा पुरावा नसल्याने दोषमुक्त करावे यासाठी वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी अर्ज केला होता.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. पुरेसा पुरावा नसल्याने दोषमुक्त करण्याबाबत अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. (Latest Marathi News)

17 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परीषदेत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या बद्दल अवानकारक शब्द उच्चारले होते. या प्रकरणी शिवसैनिक सिध्देश पाटेकर यांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

भारतीय दंड सहिता 153A1/B, 153A1C,189, 504, 505/2, 506 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पुरेशे पुरावे उपलब्ध नसल्याने या प्रकरणातुन नारायण राणे यांना न्यायमुर्ती श्री उगले यांनी दोषमुक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT