umbraj police station saam tv
महाराष्ट्र

Karad Crime News : आमदार नितेश राणेंच्या दाैऱ्य़ानंतर कराड तालुका पाेलीसांची दमदार कामगिरी, युवकांकडून सहा तलवारी जप्त

पाेलीस संशयितांची कसून चाैकशी करीत आहेत.

संभाजी थोरात

Satara Crime News : उंब्रज पाेलीसांनी माेठ्या धाडसाने एका वाहनाचा पाठलाग करत काही युवकांना ताब्यात घेतले. त्यानंतर युवकांची चाैकशीत एक धक्कादायक माहिती समाेर आली. या माहितीच्या आधारे पाेलीसांनी सहा तलावारी जप्त केल्या आहेत. (Maharashtra News)

ही कारवाई सातारा जिल्ह्यातील उंब्रज पाली मार्गावर करण्यात आली आहे. यावेळी युवकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाेलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यांनी माेहिम फत्ते केली.

संबंधित युवकांकडून सहा तलावरी जप्त केल्या गेल्या आहेत. या तलवारी युवकांसाठी कशासाठी आपल्याकडे बाळगल्या हाेत्या याचा तपास पाेलीस करीत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार नितेश राणे यांनी सातारा पाेलीसांच्या काही गाेष्टींच्या तपासाविषयी शंका व्यक्त करीत गृहविभाग बदनाम हाेत असल्याचे म्हटले हाेते. त्यानंतर पाेलीस विभाग अधिक अलर्ट झाल्याचे उंब्रजच्या पाेलीसांच्या कारवाईनंतर स्पष्ट हाेत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT