Ulhasnagar bike accident  Saam Tv News
महाराष्ट्र

Accident News : लोखंडी ग्रील नेणाऱ्याला उडवलं, स्वत: खांबाला जाऊन धडकले, भीषण अपघाताचा थरारक Video

Ulhasnagar Bike Accident : उल्हासनगरमध्ये एक भरधाव दुचाकी एका व्यक्तीला उडवून खांबाला धडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत मोटरसायकल वरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

Prashant Patil

ठाणे (उल्हासनगर) : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या मराठा सेक्शनकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर संदीप चव्हाण हे लोखंडी ग्रील घेऊन रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली आणि थेट पथदिव्यांच्या खांबाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती, की दोन्ही मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना स्थानिकांनी तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर संदीप चव्हाण यांच्याही पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT