uddhav thackeray faction shivsena rasta roko at anewadi toll naka near satara saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway Traffic Update: ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आनेवाडी टाेल नाक्यावर ठिय्या आंदाेलन, पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतुक थांबली

सातारा पाेलिसांनी टाेल नाका परिसरात माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात केला आहे.

ओंकार कदम

Satara News :

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (pune bangalore national highway) साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर (anewadi toll naka) उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यावतीने टाेल माफीसाठी आज (साेमवार) रास्ता राेकाे आंदाेलन (rasta roko andolan) करण्यात आले आहे. यामुळे टाेल नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (Maharashtra News)

साताऱ्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी मिळावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT Shivsena) यांच्या गटाने रास्ता राेकाे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला हाेता. त्यानूसार शिवसैनिकांनी आज आनेवाडी टाेल नाका गाठला.

शिवसैनिकांनी रास्ता राेकाे केल्यामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या. यावेऴी आंदाेलकांनी टाेल माफी मिळालीच पाहिजे अशी जाेरदार घाेषणाबाजी केली. सातारा पाेलिस दलाने आंदाेलकांची भेट घेत चर्चेने मागणीवर मार्ग काढू असे सूचविताच आंदाेलकांनी त्यास नकार देत महामार्गावरच ठिय्या मांडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi instagram video : PM मोदींनी पोस्ट केला नवा व्हिडिओ; संपूर्ण देशाला केलं मोठं आवाहन

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

SCROLL FOR NEXT