Bacchu Kadu, Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu : उद्धव ठाकरेंचा फाेन येताच मी त्यांना म्हणालाे..., बच्चू कडूंनी सांगितला जबरदस्त किस्सा

अमरावतीत एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

आळस काढलेल्या राजाचे राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलं असा टाेला आमदार बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. अमरावती एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते.

आमदार बच्चू कडू म्हणाले मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले वेळात भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही, झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राज्याचं राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलं आहे असा टोला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

अमरावतीत एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते. जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते. सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती. पण मी राज्यातील पहिला माणूस होतो की उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना मी दिव्यांग मंत्रालय मागितलं असे बच्चू कडूंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT