chhatrapati shivaji maharaj palkhi sohala in miraj saam tv
महाराष्ट्र

शिवतीर्थ सुवर्णमहोत्सवी साेहळ्याचे उद्या उदयनराजे, संभाजीराजेंच्या हस्ते उदघाटन

सलग सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय पाटील

सांगली : मिरज (miraj) येथील छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) परिसरच्या सुशोभीकरणच्या पार्श्वभूमीवर उद्या (मंगळवार, ता.२६) खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) आणि खासदार संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) , शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) (sambhaji bhide) यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. (miraj latest marathi news)

मिरज शहरातील शिवतीर्थ सांस्कृतिक व्यायाम मंडळाच्या वतीने शिवतीर्थ सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त रविवारी सायंकाळी मिरज नगरीतून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. सलग सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विविध कार्यक्रमांचे उदघाटन खासदार उदयनराजे भाेसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हाेईल अशी माहिती भाजपचे नगरसेवक निरंजन आवटी आणि सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT