धक्कादायक! मलकापूरात एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या संजय जाधव
महाराष्ट्र

धक्कादायक! मलकापूरात एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या

दोघांच्या आत्महत्येने मलकापूर शहरात खळबळ...

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: मलकापूर Malkapur येथे एकाने घरात गळफास तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

मलकापूर शहरातील मंगलगेट परिसरात राहणाऱ्या किशोर वानखेडे (वय 29) वर्षीय व रोशन टावरी (वय ३८) , रा . वृंदावननगर , मलकापूर अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत .

किशोरने काल दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीने गळफास लावून घेतला. तर रोशनने वृंदावन नगरच्या मागे असलेल्या शेतातील आंब्याला झाडाखाली विष घेऊन आत्महत्या केली.

दोन्ही घटनांप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . तपास शहर पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र मलकापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वप्नात स्वतःचं लग्न पाहण्याचा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ असतो?

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

SCROLL FOR NEXT