Washim Truck Accident गजानन भोयार
महाराष्ट्र

Washim Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर दोन ट्रॅकची समोरासमोर टक्कर; अपघातात दोन जण गंभीर जखमी

Washim Truck Accident : दोन ट्रॅक समोरासमोर धडकल्याने दोन्ही ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम: मुंबई-नागपूर द्रुतगती महार्गावर मालेगाव तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक (Accident) झाली आहे. हा भीषण अपघात आज, रविवारी सकाळी घडला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. (Washim Truck Accident)

अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना उपचारासाठी मालेगाव (Malegaon) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन ट्रॅक समोरासमोर धडकल्याने दोन्ही ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT