car accident in parbhani saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! परभणीत भीषण अपघात, कार-दुचाकीच्या धडकेत दोन शिक्षकांचा मृत्यू

परभणीत भीषण अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

परभणी : येथील नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. दुचाकी आणि कारच्या छडकेत (two teacher died) दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात (Parbhani Accident) इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. ज्ञानेश्वर लोंढे आणि दिगंबर गुट्टे अशी मृतांची नावं आहेत. हा दुचाकी आणि कारचा अपघात गुरुवारी सायंकाळी घडला. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी व कारच्या धडकेत दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीस्वार दोघेही पेशाने शिक्षक होते. ते दोघेही दुचाकीवरुन राजगोपालाचारी उद्यानाकडून जात होते. तेव्हा एक कार नवा मोंढा पोलीस स्टेशनच्या दिशेनं येत होती़. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT