ratnagiri news , School Bus Accident News saam tv
महाराष्ट्र

Dapoli News : करंजाणी वळणावर स्कूल बसला अपघात, सुदैवाने विद्यार्थी बचावले; ट्रकचा शाेध सुरु

या अपघातामुळे विद्यार्थी घाबरले हाेते.

Siddharth Latkar

- जितेश काेळी

Dapoli School Bus Accident News : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (dapoli) येथे स्कूल बसला अपघात (school bus accident) झाला. या अपघातात दोन विद्यार्थी जखमी (students injured) झाले आहेत. या अपघाताची माहिती कळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. (Breaking Marathi News)

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आज (साेमवार) सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला करंजाणी येथे एका वळणावर ट्रकने हूल दिल्याने अपघात झाला. या अपघातात बसमधील विध्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत मात्र त्यातील दोन विद्यार्थी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती कळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी अपघाताचा तपास सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT