two story building collapsed in saam tv
महाराष्ट्र

Washim News : काही क्षणांत पत्त्यासारखी कोसळली दुमजली इमारत, घटनास्थळी नागरिकांनी घेतली धाव

इमारत पडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात आज (साेमवार) सकाळच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी इमारतीच्या दिशेने धाव घेतली. (Maharashtra News)

मालेगाव (washim) शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या शिव चौकात आज ही घटना घडली. ही इमारत काही क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सुदैवाने या घटनेती जीवित हानी झालेली नाही.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार गेल्या अनेक वर्षापासून पडलेल्या इमारतीत कोणीच राहत नव्हते. ही धोकादायक इमारत असल्याचे सांगण्यात येत हाेते. इमारत पडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी (incident) गर्दी केली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT