road accident near chorakhali saam tv
महाराष्ट्र

RTO च्या चालकासह १ महिला ठार, ६ जखमी; गाय आडवी आल्याने झाला अपघात

सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : कळंब (kalamb) तालुक्यातील चोराखळी जवळ राष्ट्रीय महामार्गवर झालेल्या विचित्र अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी (injured) झाले आहेत. या सहा जणांवर उस्मानाबाद (osmanabad) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (osmanabad latest marathi news)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी चोराखळीकडे जात असताना गाय आडवी आल्याने त्यांच्या वाहनास गायीची धडक बसली. त्यामुळे त्यांचे वाहन डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूस असलेल्या एका चार चाकीवर जाऊ आदळले.

या अपघातात दूस-या चार चाकीस असलेल्या निर्मला गोळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी प्रादेशिक परिवहन विभागाचे चालक बाळासाहेब काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT