dead body saam tv
महाराष्ट्र

Accident News : हुळवळे कुटुंबावर काेसळले संकट; बदगी-खमुंडी घाटात दाेघे ठार

या अपघातात दाेघांचाही मृत्यु झाला.

रोहिदास गाडगे

जून्नर : ओतुरवरुन बदगी-खमुंडी घाटातुन अकोले (akole) येथे जात असताना रात्रीच्या अंधारात घाटाचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात (accident) दाेघांचा मृत्यू झाला आहे. (accident latest marathi news)

या अपघातामधील स्कार्पिओ हे वाहन डोंगराच्या कठाड्यावरच अडकले. यावेळी ओतुर पोलीसांनी (Police) स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनातील दोघांना बाहेर काढले. मात्र या अपघातात दाेघांचाही मृत्यु झाला हाेता.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये नवनाथ हुळवळे आणि राहुल हुळवळे असे मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान कठड्यावर अडकलेले वाहन बाजूला काढण्यात नागरिकांना यश आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Sindhudurg Beach : रुपेरी वाळू अन् निळेशार पाणी! सिंधुदुर्गातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Kanda Methi Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी झटपट बनवा टेस्टी कुरकुरीत कांदा-मेथी भजी; वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT