accident at S corner near khandala saam tv
महाराष्ट्र

Breaking News : पुणे बंगळूर महामार्गावर अपघात; दाेन ठार, एस काॅर्नर पुन्हा चर्चेत

आज सकाळी हा अपघात झाल्याने वाहतुक खाेळंबली हाेती.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील खंडाळा (khandala) तालुक्यातील एस कॉर्नर (s corner) परिसरात आज (साेमवार) झालेल्या अपघातात (accident) दाेन जण जागीच ठार झाले आहेत. (satara accident latest marathi news)

या अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी : पुण्याकडे स्टिल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एस काॅर्नरला जाऊन आदळला. या अपघातामुळे येथील वाहतुक काही काळ खाेळंबली हाेती.

या अपघाताची माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी पाेहचले. पाेलीसांनी वाहतुकीचा खाेळंबा हाेऊ नये याची दक्षता घेतली. दरम्यान सध्या पुणे बंगळूर महामार्गावरील (pune bangalore national highway) वाहतुक सुरळीत असल्याची माहिती महामार्ग पाेलीसांनी (police) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT