Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident: पलाडी फाटयावरील अपघातात दाेन जण गंभीर जखमी

अधिक तपास कारधा पाेलीस करीत आहेत.

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा- साकोली मार्गावरील (bhandara sakoli road) पलाड़ी फ़ाटयाजवळ झालेल्या अपघातात (accident) दाेन जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. त्यांना भंडारा (bhandara) सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (bhandara latest marathi news)

हा अपघात मध्यरात्री झाली असून एक चार चाकी व एक ट्रक समाेरा समाेर धडकल्याने दाेन्ही वाहनांचा चकनाचूर झाला आहे. या अपघातानंतर जखमींना तातडीने भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात कारधा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास कारधा पाेलीस (police) करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला भेट देणार

Heart attack prevention: हार्ट अटॅक टाळण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट फॉलो करतात ६ सवयी; तुम्हीही आजच सुरू करा...

Nails Care : नखांवरील सफेद डाग असू शकतात या गंभीर आजाराची लक्षणे

Kapil Sharma Cafe Firing Case: कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणारा 'रॉकेट' फ्रान्समध्ये अटक; लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा धक्का

मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; देशाच्या राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT