Accident Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: तुळजापूर नाका उड्डाणपुलावर भीषण अपघात; दाेघे गंभीर जखमी

या अपघातामुळे काही वेळ तुळजापूर उड्डाणपूलावरील वाहतूक ठप्प झाली हाेती.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : सोलापुरातील (solapur) तुळजापूर (tuljapur) नाका उड्डाणपूलावर आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. या अपघातात दाेन जण गंभीर जखमी झाले आहेत. (solapur accident latest marathi update)

या अपघातामधील जखमींना छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही वेळ तुळजापूर उड्डाणपूलावरील वाहतूक ठप्प झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT