Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: संताेष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक; २ दिवस पाेलिस काेठडीत

आज नितेश राणे न्यायालयास शरण गेले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. राणेंना चार फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडीत राहावे लागणार आहे. (nitesh rane latest marathi news)

राणे (nitesh rane) हे आज न्यायालयास शरण गेले हाेते. न्यायालयाने (court) राणेंना न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यावर आक्षेप घेत १० दिवसांची पाेलिस काेठडीची मागणी केली हाेती.

सरकारी वकील घरत यांनी न्यायालया समाेर जाेरदार युक्तीवाद केला. सुमारे दाेन तास झालेल्या घडामाेडीनंतर न्यायालयाने नितेश राणेंना २ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT