amravati, truck accident saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident News : पुलावरून ट्रक कोसळला, नागरिकांची घटनास्थळी जमली माेठी गर्दी

घटनास्थळावरुन तिघांना उपचारार्थ रुग्णालयात नेले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati Accident News : अकोटहून दर्यापूरकडे निघालेला ट्रक रात्री दाेन वाजता पुलावरून कोसळला. या अपघातात (accident) तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Breaking Marathi News)

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरून खाली कोसळला अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. या ट्रकने पुलाच्या बाजूला असणा-या एक टपरीचे देखील नुकसान केले आहे. आज सकाळी अपघातग्रस्त ठिकाणी नागरिकांची (citizens) माेठी गर्दी झाली हाेती.

या ट्रकमध्ये (truck) यात्रेतील झुलेचे साहित्य असल्याचे आढळून आले आहे. मुख्य रस्त्यांवर किरकोळ वाहतूक ठप्प झालेली आहे. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT